मुंबई उपनगर: बांद्रा पूर्वच्या पादचारी पुलावर इलेक्ट्रॉनिक जाहिरात फलकांवर सखोल चौकशीचे आदेश
बांद्रा पूर्व येथील पादचारी पुलावर लावलेल्या जाहिरात फलकांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.