मुंबई: तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर संजय राऊत यांचा मोठा आरोप, मुख्यमंत्रींना पत्र
Mumbai, Mumbai City | Sep 28, 2026
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर एफडीए अधिकाऱ्यांच्या अन्यायाचा आरोप केला आहे. त्यांनी पत्राद्वारे अधिकाऱ्यांच्या 'रेट कार्ड'ची पोलखोल केली असून हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवले आहे.