Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रोहा: सलग दुसऱ्या दिवशी महिसदरा नदी धोक्याच्या पातळीवर

Roha, Raigad | Jul 6, 2026
कोलाड परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महिसदरा नदीने सलग दुसऱ्या दिवशीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत पुई गावाजवळून वाहणाऱ्या या नदीचे पुराचे पाणी गोवे गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आल्याने गावाचा बाह्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुराच्या पाण्यामुळे गोवे गावासह समर्थनगर, बौद्धवाडी आणि परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

MORE NEWS