Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रोहा: गीताबाग कार्यालयात आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर बैठक

Roha, Raigad | Jan 19, 2026
आज सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर म्हसळा, गोरेगाव, महाड आणि मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीदरम्यान, उपस्थितांना संघटन मजबूत करणे, बूथ पातळीवरील तयारी, मतदारांशी थेट संपर्क तसेच, निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या राजकीय रणनितीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

MORE NEWS