Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

रोहा: गणेश नगर आंबेवाडी येथे २५व्या श्री सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री भरत भोगावले यांची उपस्थिती

Roha, Raigad | Jan 26, 2026
आज सोमवारी दुपारी २ च्या सुमारास रोहा तालुक्यातील श्री गणेश नगर आंबेवाडी येथे २५व्या श्री सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा व हळदीकुंकू समारंभास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थिती दर्शवली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी एकत्र राहून शिवसेनेचा प्रचार प्रसार प्रत्येकापर्यंत करत आपल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावे असे आव्हान केले. याप्रसंगी रोहा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सैनिक, महिला आघाडी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.