आज दि. 04/08/2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या Student Police Cadet (SPC) कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहर हद्दीतील सो. म. पा. प्रशाला क्र. 01, कॅम्प व आंध्र भद्रावती माध्यमिक विद्यालय या दोन शाळांमध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणेकडून सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करून इयत्ता 08 वी व 09 वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे व त्याचे दुष्परिणाम व तसेच सायबर गुन्हेगारांपासून स्वतः सुरक्षित कसे रहायचे याविषयी आम्ही स्वतः व पो. शि. अंबलगी असे दोघांनी मार्गदर्शन केले त्यावेळी सदर जनजागृती कार्यक्रमांस सो. म. पा. प्रशाला क्र. 01 येथील 120 मुले/मुली व आंध्र भद्रावती माध्यमिक विद्यालय येथील 150 मुले /मुली हजर
112 views | Solapur, Maharashtra | Aug 4, 2026