जाफराबाद: काँग्रेस आपल्या गावात या अभियानाअंतर्गत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी टेंभुर्णी ,पोखरी गावात दिल्या भेटी
आज दिनांक 29 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पोखरी बुटखेडा यासह इतर गाव खेड्यांमध्ये काँग्रेसचे जाफराबादचे तालुका अध्यक्ष अजय बनकर यांनी काँग्रेस आपल्या गावात या अभियाना अंतर्गत गावात भेटी दिली आहे या भेटीदरम्यान त्यांनी दुष्काळाची माहिती सुद्धा शेतकऱ्यांकडून जाणून घेतली आहे यावेळी या अभयानामध्ये मोठ्या संख्येने तरुण मंडळींनी सहभाग घेतल्या असल्याचे पाहायला मिळाले असून यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आहे.