Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जाफराबाद: वडशेद येथे मा.आ.चंद्रकांत पाटील दानवे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच करण्यात आलं अनावरण

Jafferabad, Jalna | Feb 11, 2026
आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या हस्ते भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील वडशेद या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज मोठ्या थाटात पार पडली असून याप्रसंगी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या अनावरण करण्यात आले आहे, यावेळी गावकरी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

MORE NEWS