Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जाफराबाद: माहोरा,सिपोरा,वरुड छ.शिवाजी महाराजांची जयंती साजरी, आमदार संतोष पाटील दानवे यांची मिरवणूक उपस्थिती

Jafferabad, Jalna | Feb 19, 2026
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2020 वार गुरुवार रोजी रात्री9 वाजता भोकरदन जाफराबाद तालुक्यात ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली आहे, यामध्ये जाफराबाद भोकरदन तालुक्यातील माहोरा, सिपोरा आंभोरा ,वरुड सह ठिक - ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली होती,या मिरवणुकीमध्ये भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.