नवी मुंबई गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईत २३ गुन्हे उघडकीस आणून सुमारे ₹१८.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चेन स्नॅचिंग, घरफोडी, जबरी चोरी आणि अंमली पदार्थांविरोधातील या कारवाया नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस दलाची कटिबद्धता अधोरेखित करतात.
.
सतर्क राहा. संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.
.
#navimumbaipolice #staysecure #crimedetection #stayalert #policeaction
18 views | Thane, Maharashtra | Oct 3, 2026