नशामुक्त नवी मुंबईच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल! 🚨
नवी मुंबई पोलिसांनी ‘Drug-Free Navi Mumbai’ मोहिमेअंतर्गत ७२६ किलो अंमली पदार्थांचा नायनाट केला. तलोजा येथील अधिकृत केंद्रात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ₹२६.३० कोटी किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
अंमली पदार्थांचा प्रसार आणि गैरवापर रोखण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची कारवाई सातत्याने सुरू आहे.
नशामुक्त नवी मुंबई — सुरक्षित नवी मुंबई!
#navimumbaipolice #drugfreenavimumbai #campusconnect #saynotodrugs #drugfreeindia
Thane, Maharashtra | Oct 2, 2026