मुंबई उपनगर: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास व अण्णा भाऊ साठे यांचं पुस्तक प्रकाशन
लोकभवनमध्ये राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्यावर आधारित ५ पुस्तके प्रकाशन झाली. त्यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनासाठी प्रभावी माध्यम म्हणून महत्त्व दिलं आणि पुस्तक भेट देण्याचं आवाहन केलं.