मुंबई उपनगर: मराठीतून संवादासाठी राज्यातील ८-९ लाख अमराठी चालकांसाठी महत्त्वाचा आग्रह
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने राज्यभरातील अमराठी चालकांसाठी 'महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!' अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मराठी शिकण्याची सुरुवात करा, प्रशिक्षण वर्गात तातडीने नाव नोंदवा किंवा ऑनलाईन मार्गदर्शन मिळवा.