Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कन्नड: बँकांच्या कथित पिळवणुकीविरोधात गणेश भोसले यांचे नाचनवेलच्या बँकेसमोर आमरण उपोषण

विविध बँकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या आरोपावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश केशवराव भोसले यांनी सोमवारी नाचनवेल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केले. किरकोळ कारणांवरून खाती गोठवणे, थकीत कर्जापोटी पिकांचे पैसे अडवणे तसेच पीएम किसान व शासकीय अनुदान रकमेच्या वाटपात होणारी अडवणूक थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे. गोठवलेली खाती तत्काळ सुरू करावीत, पीक कर्ज खाते होल्ड करू नये व जामीनदारांचे पैसे रोखू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले

MORE NEWS