Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कन्नड: सिल्लोडमध्ये दुकाने न बंद केल्याने खंत; कन्नडच्या तातेराव भुजंग यांचा व्हिडिओ व्हायरल

सिल्लोड शहरातील दुकानदारांनी अब्दुल सत्तार यांच्या पत्नीच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन तास दुकाने बंद ठेवायला हवी होती, अशी खंत कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी आज दि १७ फेब्रुवारी रोजीसांय ६ वा केली.दुःखवट्याचा मान राखला गेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या वक्तव्यामुळे सिल्लोड परिसरात चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान, या प्रकरणावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

MORE NEWS