Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कन्नड: कामातून उत्तर द्या!” – कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत विरुद्ध संजना जाधव आमने-सामने, व्हिडिओने पेटवली राजकीय ठिणगी

कन्नड तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी आमदार उदयसिंह राजपूत आणि विद्यमान आमदार संजना जाधव आमने-सामने आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. “विश्वास टिकवायचा असेल तर कामातून उत्तर द्यावं लागतं,” असे वक्तव्य करत राजपूत यांनी थेट टीका केली असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
कन्नड: कामातून उत्तर द्या!” – कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत विरुद्ध संजना जाधव आमने-सामने, व्हिडिओने पेटवली राजकीय ठिणगी - Kannad News