Public App Logo
GPS युक्त मोटारसायकलींवर तैनात Gamma Commando पथकाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अडथळे दूर करत, पालखीचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. वेगवान प्रतिसाद... प्रभावी समन्वय... सुरक्षित आषाढी वारी! 🙏 #GammaCommando #AshadhiWari2026 #SafeWari #SolapurRuralPolice #SmartPolicing Pandharpur - Solapur News