Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

रोहा: मी असा बॉम्ब फोडेन की ते रोहा सोडून पळून जातील! शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्लाबोल

Roha, Raigad | Dec 16, 2025
शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तटकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत दळवी यांनी त्यांना थेट इशारा दिला असून, राज्याच्या राजकारणात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करताना, "मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून मला असं वाटतं महाराज सोडून विदेशात पडतील एवढं नक्की आहे," असे अत्यंत गंभीर विधान केले आहे.

MORE NEWS