Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

कन्नड: कन्नड नगरपालिकेच्या पहिल्याच बैठकीत ‘इतर कर’ गाजला; राष्ट्रवादीचा जोरदार विरोध — नगरसेवक संतोष कोल्हे यांची माहिती

आज दि २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास कन्नड नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत इतर कराचा मुद्दा चांगलाच गाजला. प्रस्तावित करवाढीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवला. नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. याबाबत नगरसेवक संतोष कोल्हे यांनी सविस्तर माहिती देत प्रशासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली. बैठकीत या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा रंगली

MORE NEWS