Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh

अमळनेर शहरातील धनदाई आर्टस अँड सायन्स कॉलेज, अमळनेर येथे मा.पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांच्या संकल्पनेतील मिशन RISE कार्यक्रमांतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभिनयान व अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थीना कोणतीही अडचण उद्भवल्यास तात्काळ आवश्यकता असल्यास डायल ११२ वर कॉल करणे बाबत माहिती देण्यात आली आहे व डायल ११२ बाबत व्यापक प्रसिद्धी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीना सायबर क्राईम, ऑनलाइन फ्रॉड, वाहतुकीचे नियमाचे पालन करणे, विशाखा समिती संदर्भात जनजागृती करून योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन करण्यात आले आहे.

75 views | Jalgaon, Maharashtra | Aug 13, 2026

MORE NEWS

पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांकडून ‘Mission RISE – Drug Free Jalgaon’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 
युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती निर्माण करणे, व्यसनापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे आणि नशामुक्त जळगावासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या अभियानांतर्गत डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
👮‍♂️ पोलीस विभाग
🏥 वैद्यकीय क्षेत्र
🎓 विद्यार्थी व युवक
🤝 समाजातील विविध घटक
यांच्या सहभागातून नशामुक्त जळगावाचा संकल्प!
🇮🇳 MISSION RISE – DRUG FREE JALGAON
 एकत्र येऊया… नशामुक्त जळगाव घडवूया!

पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांकडून ‘Mission RISE – Drug Free Jalgaon’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती निर्माण करणे, व्यसनापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचारांना प्रोत्साहन देणे आणि नशामुक्त जळगावासाठी समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानांतर्गत डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 👮‍♂️ पोलीस विभाग 🏥 वैद्यकीय क्षेत्र 🎓 विद्यार्थी व युवक 🤝 समाजातील विविध घटक यांच्या सहभागातून नशामुक्त जळगावाचा संकल्प! 🇮🇳 MISSION RISE – DRUG FREE JALGAON एकत्र येऊया… नशामुक्त जळगाव घडवूया!

Jalgaon, Maharashtra | Aug 17, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला असून, भगवान ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला असून, भगवान ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Aug 17, 2026