Public App Logo
Profile Picture

जळगाव पोलीस

@jalgaonpolice
375Followers
0Following
🛡️ सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६ 🛡️

डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे ऑक्टोबर महिन्यात विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यशाळा व जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

🔐 OTP, PIN, CVV व पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
⚠️ संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
📵 ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा ‘खाते ब्लॉक’च्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहा.
👨‍👩‍👧‍👦 आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व मुलांनाही सायबर सुरक्षेबाबत जागरूक करा.

सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

सतर्क राहा… सुरक्षित राहा!
जळगाव जिल्हा पोलीस दल — नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर. 🇮🇳

<nis:link nis:type=tag nis:id=cyberawarenessmonth nis:value=CyberAwarenessMonth nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybersafety nis:value=CyberSafety nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrime nis:value=CyberCrime nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=JalgaonPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सायबरजनजागृती nis:value=सायबरजनजागृती nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सायबरसुरक्षा nis:value=सायबरसुरक्षा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=जळगावपोलीस nis:value=जळगावपोलीस nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=1930 nis:value=1930 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=cybercrimeawareness nis:value=CyberCrimeAwareness nis:enabled=true nis:link/>
Video 1
🏆 ‘जय गणराया’ आरास व विसर्जन मिरवणूक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 🏆

🚩 पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली
जळगाव जिल्हा पोलीस दल आयोजित श्री गणेशोत्सव २०२६ अंतर्गत ‘जय गणराया’ आरास व विसर्जन मिरवणूक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

🌺 उत्कृष्ट आरास आणि शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुकीसाठी सहभागी गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला.
🏆 विजेत्यांसह उत्तेजनार्थ व विशेष पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

🙏 भक्ती, शिस्त आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे मनःपूर्वक अभिनंदन!

जळगाव जिल्हा पोलीस 🚔 | श्री गणेशोत्सव २०२६
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन
जळगाव : पोलीस अधीक्षक श्रीकांत यशवंत धिवरे यांच्या हस्ते पोलीस उप अधीक्षक (गृह) कार्यालयाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नव्या कार्यालयामुळे प्रशासकीय कामकाजाला अधिक गतिमानता व सुसूत्रता मिळण्यास मदत होणार आहे.
जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर! 🚔💙
<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=JalgaonPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=shrikantdhivare nis:value=ShrikantDhivare nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=jalgaon nis:value=Jalgaon nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=policedepartment nis:value=PoliceDepartment nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=inauguration nis:value=Inauguration nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=जळगाव nis:value=जळगाव nis:enabled=true nis:link/> पोलीस <nis:link nis:type=tag nis:id=पोलीस nis:value=पोलीस nis:enabled=true nis:link/> अधीक्षक <nis:link nis:type=tag nis:id=श्रीकांत nis:value=श्रीकांत nis:enabled=true nis:link/> धिवरे
बाप्पा.org म्हणजे काय

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम, जो राज्याच्या सण परंपरा नोंदवतो. एक घर, एक मंडळ, एक कथा, प्रत्येक वेळी.
🚔 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस सज्ज! 🚔

📍पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भव्य रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चमध्ये अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

गणपती विसर्जन शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव पोलीस दल सज्ज आहे. 🚔

🙏 नागरिकांनी शांतता राखून, कायद्याचे पालन करून सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा.

जळगाव पोलीस – सदैव आपल्या सेवेत!
📍आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च! 🚔

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर शहरात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षिततेचा संदेश देत पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला.

📍गणेशोत्सव उत्साहात, शांततेत, शिस्तीत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच कोणत्याही अफवा अथवा अपप्रचारावर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर! 🚔🙏

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=JalgaonPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=raverpolice nis:value=RaverPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=raver nis:value=Raver nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav2026 nis:value=Ganeshotsav2026 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=routemarch nis:value=RouteMarch nis:enabled=true nis:link/> Jalgaon Police GanpatiBappaMorya श्रीगणेशोत्सव जळगावपोलीस रावेर रूटमार्च
🚔 जळगाव पोलीस दलाला १२ नव्या वाहनांची साथ!

🎯पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १२ नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस मुख्यालयात श्री गणपती बाप्पाची आरती देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह जळगाव पोलीस दलातील अनेक अधिकारी उपस्थित होते. 🙏🏻🚩

📍नवीन वाहनांमुळे जळगाव पोलीस दलाची कार्यक्षमता आणि नागरिकांना तातडीने सेवा देण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे.
गणपती बाप्पा मोरया! 🚩

जळगाव पोलीस — नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर! 🚔
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत.

उत्सव बाप्पाचा, जबाबदारी सुरक्षेची!

<nis:link nis:type=tag nis:id=आपले_मपो nis:value=आपले_मपो nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणेशोत्सव_२०२६ nis:value=गणेशोत्सव_२०२६ nis:enabled=true nis:link/>
🚨 पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा संदेश! 🚨

गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन चैन व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरांपासून सावध रहा! 📱🔗

गणेशोत्सवाचा आनंद घेताना गर्दीच्या ठिकाणी मोबाईल, दागिने व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या.

🙏 उत्सवाचा आनंद घ्या… पण सतर्क राहा!

👮‍♂️ जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर.
📞 आपत्कालीन मदतीसाठी Dial 112

<nis:link nis:type=tag nis:id=jalgaonpolice nis:value=JalgaonPolice nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=गणेशोत्सव nis:value=गणेशोत्सव nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=सतर्करहा nis:value=सतर्करहा nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=मोबाईलचोरी nis:value=मोबाईलचोरी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=चैनचोरी nis:value=चैनचोरी nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=dial112 nis:value=Dial112 nis:enabled=true nis:link/> <nis:link nis:type=tag nis:id=ganeshotsav nis:value=ganeshotsav nis:enabled=true nis:link/>
Video 10
Video 11
Video 12
Video 13
Video 14
Video 15
🏆 गुणवंत खेळाडूंच्या यशाला सलाम! 🏆
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते स्विमिंग, स्केटिंग, कराटे आदी क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. 🏅
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिक करणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟
🚔 जळगाव जिल्हा पोलीस
Video 17
🔊 उत्सवाचा आनंद घ्या… पण इतरांच्या शांततेचा आदर करा! 🙏

सण-उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे करताना ध्वनीप्रदूषण टाळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

🚔 जळगाव पोलिसांकडून Noise Level Meter द्वारे Sound System ची तपासणी करण्यात येत आहे. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

📢 सर्व गणेश मंडळे व Sound System चालकांना आवाहन —
✅ ध्वनीमर्यादेचे पालन करा
✅ नियमांचे पालन करा
✅ नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
✅ सण-उत्सव शांततेत व आनंदाने साजरे करा
आपला उत्सव… आपली जबाबदारी!

जळगाव पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर. 🚔
🌺 गणेशोत्सव आनंदाचा… पण सुरक्षिततेची जबाबदारीही आपलीच! 🙏🚩

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत यशवंत धिवरे यांनी गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेचे आवाहन केले आहे.

🚫 आक्षेपार्ह गाणी, स्टेटस अथवा सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही आक्षेपार्ह कंटेन्ट प्रसारित करू नये.

🔊 न्यायालय व कायद्याने निर्धारित केलेली ध्वनीमर्यादा ओलांडू नये.

🌿 गणेशोत्सव पर्यावरणपूरक, शांततापूर्ण आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करावा.
Video 20
Video 21
Video 22
Video 23
Video 24