Public App Logo
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पेट्रोल पंप, क्रेन सर्विस दुकान आणि हॉटेल फोडून रोख रक्कमेसह दोन दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #parola - Jalgaon News