Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

हिंगणा: बुट्टी बोरी येथे विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार यांनी घेतली स्व अविनाशजी गुजर यांच्या घरी सांत्वनपर भेट

Hingna, Nagpur | Jun 11, 2026
हिंगणा मतदारसंघातील बुटीबोरी येथे राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व नागपुर विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. राजीवजी पोतदार यांनी माजी नगरपरिषद उपाध्यक्ष स्व. अविनाशजी गुजर यांचे घरी आज सांत्वनपर भेट दिली.यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी श्री. अहमदबाबू शेख यांच्या ही घरी पोहचून त्यांच्या तब्यतेची विचारपूस करण्यात आली. तसेच भाजप गटनेते श्री. मुन्नाजी जयस्वाल यांच्या निवासस्थानी बुटीबोरी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, उपाध्यक उपस्थित होते.
हिंगणा: बुट्टी बोरी येथे विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार यांनी घेतली स्व अविनाशजी गुजर यांच्या घरी सांत्वनपर भेट - Hingna News