नरखेड: नागपूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: विहित मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्यात राज्यभरात वरचा क्रमांक
Narkhed, Nagpur | Sep 30, 2026 नवीन फौजदारी कायद्यानुसार ६० व ९० दिवसांच्या विहित मुदतीत तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात नागपूर ग्रामीण जिल्ह्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या कामगिरीत नागपूर ग्रामीण जिल्ह्याने राज्यस्तरावर सातत्याने दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे.