Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

आर्णी: साजिद हाफिज बेग मिर्झा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषदेत स्वीकृत नगर सेवक पदी करण्यात आली निवड

Arni, Yavatmal | Jan 12, 2026
साजिद हाफिज बेग मिर्झा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरणी नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे आज दिनांक 12 जानेवारीला आणि नगरपरिषद सभागृहात सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकूण सहा जणांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी फॉर्म भरले होते परंतु छाननी दरम्यान चार जणांचे फॉर्म अपात्र ठरले साजिद हाफिज बेग यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे सदर निवडले त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
आर्णी: साजिद हाफिज बेग मिर्झा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषदेत स्वीकृत नगर सेवक पदी करण्यात आली निवड - Arni News