Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

आर्णी: खंडाळा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर आर्णी पोलीस साठी केली कारवाई

Arni, Yavatmal | Jan 18, 2026
आर्णी तालुक्यातील खंडाळा येथे अवैद्यकीय तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर आर्णी पोलिसांनी ही कारवाई केली आहे सदर घटनेची तक्रार आर्णी पोलीस आहेत ni पोलीस कॉन्स्टेबल गावंडे यांनी दिली असून पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खंडाळा येथे एकयू किसान पहिला नंबरच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये रेतीचे अवैध वाहतूक करीत होता सदर इस मजळून 6 लाख 5000 रुपये ची किमतीचे मध्यम आल जप्त करण्यात आली असून पुढील तपासणी पोलीस करीत आहे