Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

आर्णी: एका 17 वर्षीय विद्यार्थिनी गडफास घेत संपविली जीवन यात्रा दत्तनगर येथील घटना

Arni, Yavatmal | Jan 17, 2026
आर्णी शहरातील दत्तनगर येथे एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 16 जानेवारीला घडली आहे. स्नेहा बंडू पवार वय वर्ष 17 राहणार माळ हिवरा असे मृतक विद्यार्थी नीचे नाव आहे मृतक विद्यार्थिनी ही आर्णी शहरातील एका शाळेमध्ये बारावी कॉमर्स मध्ये शिकत होती तिने आपल्या दत्त नगर स्थित रूममध्ये गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नसून पुढील तपास आर्णी पोलीस करीत आहे