जाफराबाद: तहसील कार्यालय येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सरकारच्या दुष्काळाच्या जीआरजी करण्यात आली होळी
आज दिनांक 28 सप्टेंबर 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या स्वराज्याप्रमाणे तहसील कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सरकारने नुकत्याच काढलेल्या दुष्काळाच्या जीआरची होळी करण्यात आली आहे, कारण हा जीआर म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे, सरकारने कोरोना दुष्काळ लागू केला मात्र अद्याप काहीही ठोस निधी शेतकऱ्यांना दिला नाही ,त्यामुळे या जीआरची होळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले असून तहसीलदारांना मागण्याची निवेदन सुद्धा देण्यात आले आहे .