जाफराबाद: सिपोरा बाजार माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली भेट साधला जेष्ठ नागरिकांची व कार्यकर्त्यांशी संवाद
आज दिनांक 1 ऑक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी रात्री 8:00 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी सिपोरा बाजार येथे भेट दिली आहे या भेटीदरम्यान त्यांनी गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी कार्यकर्ते यांच्याशी दुष्काळाच्या मुद्द्यांवर गावातील पाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या विकासा संदर्भात जनावरांच्या चाऱ्या संदर्भात चर्चा केली असून अर्धा ते पाऊण तास या गावकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर संवाद साधला आहे.