गर्दीच्या प्रत्येक ठिकाणी सतर्क उपस्थिती...
आपत्कालीन परिस्थितीत क्षणार्धात प्रतिसाद...
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर सेवा...
महाद्वार, नामदेव पायरी, वाळवंट परिसर, पश्चिम द्वार अशा संवेदनशील ठिकाणी तैनात CART Team ने आषाढी वारी २०२६ अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि निर्धास्त बनवली.
#AshadhiWari2026 #CARTTeam #SolapurRuralPolice #CrowdManagement #EmergencyResponse SafeWari Pandharpur
11 views | Solapur, Maharashtra | Aug 12, 2026