आज दिनांक 24/07/2026 रोजी सोलापुर शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व तीन ट्राफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे 102, ट्रिपल सीटचे 37, फ्रंट सीट रिक्षा चालवले 33, विना गणवेश रिक्षा चालवले 09, HSRP नंबर प्लेट नसलेले वाहन 25 असे एकूण- 206 ई-चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात विविध भागात करण्यात आलेली आहे. व तसेच आज रोजी एकूण- 1,89,000/- रुपये रक्कम दंड करण्यात आलेला आहे.
Acp श्री सुधीर खीरडकर
39 views | Solapur, Maharashtra | Jul 24, 2026