Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

हिंगणा: ओळखी आश्रय शाळेमागील शेतामध्ये ट्रांसफार्मर बदलीत असताना वीजेच्या धक्का लागून 31वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Hingna, Nagpur | Jun 6, 2026
अजय अरविंद हाडगे, वय ३१ वर्षे, रा. मानेवाडा,हे एम.एस.ई.बि. हिंगणा बि सी पंचवटी येथे वायरमॅन म्हणून कार्यरत आहेत. ते त्यांचे सहकर्मी सोबत ओळखी आश्रय शाळेमागील शेतामध्ये असलेल्या ईलेक्ट्रीक पोलवरील ट्रान्सफॉर्म बदलीचे काम करीत असतांना, त्यांना विजेचा धक्का लागुन ते बेशुध्द झाले. त्यांना उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय व तेथुन शालीनीताई मेघे हॉस्पिटल येथे नेले असताना डॉक्टरांनी तपासून मुक्त घोषित केले याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.