धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट केवळ ७.३२ टक्के साठा, सीना-कोळेगाव कोरडा; तेरणा प्रकल्पानेही तळ गाठला, जिल्ह्यात टँकर वाढणार, ११० गावांसाठी १९५ पाणीस्रोत अधिग्रहित, सहा गावांत आठ टँकर सुरू
#dharashiv #Drought #WaterScarcity #MaharashtraDrought #DharashivNews
Dharashiv, Dharavshiv | Sep 29, 2026