एनसीएमसी कार्डच्या नावाखाली धाराशिव बसस्थानकात खुलेआम वसुली, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे लक्ष आहे तरी कुठे?
२० हजार कार्डधारकांकडून तब्बल ४० लाख रुपये लुटले कार्ड अॅक्टिव्हेशनसाठीही १०० रुपयांची मागणी...
#dharashiv #stbas #letnews #PratapSarnaik #Shivsena Pratap Sarnaik
Dharashiv, Dharavshiv | Sep 21, 2026