उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची राजकीय ताकद आणि क्रेज खरंच कमी झाली आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान घडलेल्या काही प्रसंगांमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ओमराजेंच्या राजकीय कोंडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे....
#PoliticalNews #dharashiv #OmrajeNimbalkar #paranda #ShivsenaUBT
Dharashiv, Dharavshiv | Oct 1, 2026