मुंबई उपनगर: रोहित पवारांच्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांवर परीणाम होऊ नये, विचार करा!
रोहित पवारांच्या राजकीय अहंकारामुळे विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचा भवितव्य राजकारणाच्या अहंकाराच्या खेळात अडकू नये, अशी चर्चा सुरू आहे. आंदोलनाचा हेतू विद्यार्थ्यांसाठी असावा, हे महत्वाचे आहे.