मुंबई उपनगर: मुंबईत गुप्तरोगावर खोटा उपचार करणाऱ्या 10 बोगस डॉक्टरांना अटक
मुंबईतील भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरात 10 बोगस डॉक्टरांना मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली. हे डॉक्टर गुप्तरोगावर उपचाराचा दावा करत होते पण त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी आणि नोंदणी नव्हती.