मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन माथनी शिवारात मौदा पोलीसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 28, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने माथनी शिवारात वाहनांची तपासणी केली असता विना क्रमांकाच्या वाहनामध्ये जनावरे निर्दयपणे कोंबली असल्याचे आढळून आले.