Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टेकटर चिरव्हा शिवारात मौदा पोलिसांनी पकडला

Mauda, Nagpur | Feb 12, 2026
पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या चिरव्हा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टेकटर पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलिसांनी रेती व टेकटर जप्त करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.