कुही: भटरा फाटा शिवारात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
Kuhi, Nagpur | Aug 14, 2026 पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या भटरा फाटा एमआयडीसी रस्ताच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. सोमेश्वर पंचबुद्धे वय 50 वर्षे राहणार पारडी- नागपूर असे मृतकाचे नाव आहे.