Public App Logo
अन्नधान्यात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही - तुकाराम मुंडें अॅ ॲक्शन मोडमध्ये 'या' पोर्टलवर थेट नोंदवा तक्रार नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषध साठा किंवा अस्वच्छते विरोधात थेट तक्रार नोंदवता यावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे: पोर्टलची लिंक: complaints.mahafda.in टोल फ्री क्रमांक: 1800-222-365 ई-मेल आयडी: jc-foodhq@gov.in #fda #mhafda #tukarammunde #safefoodsafehealth #reportadulteration - Pune City News