ट्यूशनला जाताना काळाचा घाला, 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे रस्त्यावर खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू . ही अत्यंत दुर्दैवी घटना सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
#balewadi #news #roadsafety #punenews #mhalunge
Pune City, Pune | Aug 18, 2026