Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

साकोली पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा लावला छडा,सहा आरोपींना केली अटक,नऊ मोटरसायकल जप्त

Sakoli, Bhandara | Feb 18, 2026
साकोली पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा बुधवार दिनांक 18 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता छडा लावला असून सहा आरोपींना अटक केली असून नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत याच भीमसेन रामटेके कुंदन भैसरे,सचिन तरोणे राहणार सडक पिंपळगाव धम्मदीप रामटेके या आरोपींचा समावेश आहे तर दोन अठरा वर्षाखालील बालक देखील या चोरीत सामील आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, साकोली पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे