Public App Logo
Profile Picture

Manisha Kashiwar

@manishakashiwar
137117Followers
1425Following
साकोली: साकोली तुमसर मार्गावर तीन पिल्लांसह वाघिणीचे होत आहे दर्शन ,,भीतीचे पसरले वातावरण
साकोली: बोपाबोडी येथील दोन युवकांचा ढासगड येथील धबधब्यात आंघोळ करताना बुडून झाला मृत्यू
साकोली: बोपाबोडी येथील दोन युवकांचा ढासगड येथील धबधब्यात आंघोळ करताना वाहून गेल्याने झाला मृत्यू
साकोली: साकोली तालुक्यातील एकोडी येथे दोन अजगरांना सर्पमित्रांनी सुखरूप जाळीतून काढून वाचवले
साकोली: साकोली तालुक्यातील गोपाळांच्या वस्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी साजरा केला स्वातंत्र्योत्सव,शासनाच्या योजनाची दिली माहिती
साकोली: शिवनीबांध मत्स्यबीज केंद्राच्या भाडेपट्टी करारा निवेदनाला स्थगिती आ.परिणाम फुके व आ.अविनाश ब्राम्हणकर यांचे प्रयत्न
साकोली: जवाहर आयुध निर्माणी कारखाना परिसरात 
पेवठा गावात वाघाच्या दर्शनाने गावकऱ्यांमध्ये दहशत
साकोली: 94 % गुण मिळवून साकोली तालुक्यात प्रथम आलेल्या धनश्री संतोष दोनोडेने कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात फडकविला राष्ट्रध्वज
साकोली: 94% गुण मिळवून साकोली तालुक्यात प्रथम आलेल्या धनश्री संतोष दोनोडे हिने कृष्णमुरारी कटकवार विद्यालयात फडकविला राष्ट्रध्वज
साकोली: साकोलीत लहरीबाबा मठात कृषी विभागातर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन,नागरिकांनी  केली खरेदी,विद्यार्थ्यांनी जाणले औषधी गुण
साकोली: बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांची भंडारा जिल्ह्याला भेट, विविध विभागांचा घेण्यात आला आढावा
साकोली: तुमसर तालुक्यातील तामसवाडी रेंगेपार, परसवाडा येथे बस सुरू करण्याच्या मागणीसाठी आगारप्रमुखांना नागरिकांचे निवेदन
साकोली: साकोली तालुका विधी सेवा समिती यांच्या वतीने विहीरगाव बुज येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
साकोली: लाखांदूर तालुक्यातील मांदेड येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून राख
साकोली: साकोली तालुक्यातील सासरा येथे महिलेच्या घरातून बंदी घातलेला सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
साकोली: साकोली येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत महिलांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
साकोली: पालांदूर जवळील राजूली जंगल परिसरात वीज पडून गुराखी महिलेचा जागीच मृत्यू
साकोली: आदिवासी दिनानिमित्त साकोलीत काढण्यात आली रॅली, मंगलमूर्ती सभागृहात आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा
साकोली: कृषी विभागातर्फे लाखनी येथे आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्टला तहसील कार्यालयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन
साकोली: भंडारा जिल्ह्यातील कलावंतांचे मानधन समितीवर अशासकीय सदस्य हे कलावंत घेण्याच्या मागणीसाठी भंडारा जिल्हाधिकारींना  निवेदन
साकोली: साकोली तालुक्यातील आतेगाव येथील पांदन रस्त्याची झाली चाळण,शेतकऱ्यांना शेतात जाणे झाले अशक्य ,वाहने चालवणे शक्य नाही
साकोली: साकोली तालुक्यातील आमगाव बुज येथे स्क्रब टायफस या विषारी किटाणूच्या दंशाने  शेतकरी महिलेचा मृत्यू
साकोली: उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे लाखनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर या नगराध्यक्षपदावर विराजमान
साकोली: पिंपळगाव सडक येथील पंपाची केबल चोरणारी टोळीला साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पकडण्यात आले यश
साकोली: पालांदूर आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट ,सावधगिरी बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन