कळमेश्वर: विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या बोलेरो पिकप चा शोध
खेती गोडाऊन परिसरातील मावळझडी मार्गावर 28 सप्टेंबरला भीषण अपघात झाला त्यात दोन अठरा वर्षे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी अपघाताच कारणीभूत मालवाहक बोलेरो पिकप चा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे वेद विनय बोबडे व अथर्व अजय थवरे या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता यामध्ये सदर वाहन माहुल झाली कडून फेटरी गोडाऊनच्या दिशेने जात होते वाहन मालक सुमित पाटील व चालक पूरब शैलेश बागडे अशी आरोपींची नावे आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली