Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

कळमेश्वर: कळमेश्वर मध्ये नशेखोरांवर पोलिसांची कारवाई, दोन जणांवर गुन्हे दाखल

Kalameshwar, Nagpur | Feb 18, 2026
नरहरी लेआउट परिसरात नंदकिशोर पिलाजी टाकळखेडे हा चिली पदार्थ भरून सेवन करताना आढळून आला त्याचप्रमाणे ब्राह्मणी खडकनाला पुलिया येथे सदानंद गंगाधर राऊत हा देखील अमली पदार्थ सेवन करताना पोलिसांच्या ताब्यात मिळून आला दोन्ही आरोपी विरुद्ध एनबीपीएस कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता करण्यात आली