मौदा: सुंदरगाव शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Sep 25, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने सुंदरगाव शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या 4 आरोपीस ताब्यात घेऊन 35 हजार 10 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.4 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.