Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
No video available

जव्हार: गोऱ्हे येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत आमदार सुनील भुसारा यांची उपस्थिती

Jawhar, Palghar | Apr 19, 2024
पालघर जिल्ह्यातील गोऱ्हे येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेस विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी आयोजन कमिटीच्या वतीने आमदार भुसार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कुस्तीपटू व नागरिकांना मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने नागरिक, कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते.