Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
No video available

जव्हार: मोख्याचापाडा येथे हनुमान मंदिर वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

Jawhar, Palghar | Apr 24, 2024
जव्हार तालुक्यातील मोख्याचापाडा येथे हनुमान मंदिर वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला हनुमान मंदिर येथे विधिवत पूजाअर्चा करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन कीर्तन या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आले. विक्रमगडचे आमदार, पालघर माजी खासदार यांनी देखील या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी परिसरातील मान्यवर, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.