मुंबई उपनगर: स्पेनमध्ये महाराष्ट्राच्या दहीहंडीची परंपरा; गोविंदांनी थर लावून दिला खास संदेश
महाराष्ट्राच्या गोविंदांनी स्पेनमध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा केला. एकनाथजी शिंदे आणि पूर्वेश सरनाईक यांच्या पुढाकारामुळे भारत-स्पेन मैत्रीला खूप विशेष वळण मिळाले. स्पेनचे खेळाडूही या जल्लोषात सहभागी झाले.